कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून योजनेची प्रभावी मांडणी व अंमलबजावणीबाबत (MSSDS) यांना सहाय्य करण्यात येते.
- प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत (MSSDS) च्या पोर्टलला महामंडळाच्या पोर्टलशी जोडणी करण्यात आली आहे.
- महामंडळाकडून सदर पोर्टलचे लॉगिन, क्रेडेन्शियल कस्टमाइज्ड करुन घेण्यात आले आहे
- महामंडळाद्वारे निवडक प्रशिक्षण कार्यक्रमाची निवड करुन त्याची अंमलबजावणी करण्यात येते.
- समुपदेशन उपक्रम, असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शन कार्यक्रमास मदत व समर्थन करण्यासाठी (MSSDS) च्या जिल्हा यंत्रणेशी महामंडळाची जिल्हा यंत्रणा सहाय्य करील.
- किमान इयत्ता 10 वी उत्तीर्ण व पुढील शिक्षण घेतलेले लेवा पाटीदार समाजातील युवकांना परंपरागत तसेच कौशल्य विकासासाठी कार्यरत असणाऱ्या व्यावसायिक/शैक्षणिक संस्था यांना प्रोत्साहित करुन सहाय्य करण्यात येते.
उद्देश :
राज्यातील वीरशैव – लिंगायत समाजातील परंपरागत व्यवसायाचे आधुनिकीकरण झालेले असल्याने त्या परंपरागत व्यवसायात कार्यरत असलेल्या तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या वीरशैव – लिंगायत समाजातील पात्र व्यक्तींना आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ व्हावा तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून कौशल्यपूर्ण बनवणे व त्याद्वारे रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.
लाभार्थी:
--
फायदे:
--
अर्ज कसा करावा
संबंधीत जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.